⁠  ⁠

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये विविध पदांची भरती

Ritisha Kukreja
By Ritisha Kukreja 1 Min Read
1 Min Read

MPT Mumbai Port Trust Bharti 2022: मुंबई पोर्ट ट्रस्ट (MPT) ने रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 06

पदाचे नाव:

वरिष्ठ उपवाहतूक व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी

उपमुख्य यांत्रिक अभियंता
शैक्षणिक पात्रता: पदवी किंवा समतुल्य अभियांत्रिकी

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6th October 2022

फी: फी नाही

निवड पद्धत: चाचणी आणि/किंवा मुलाखत

अधिकृत संकेतस्थळ : mumbaiport.gov.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : 
पोस्ट 1: येथे क्लीक करा
पोस्ट 2: येथे क्लीक करा

Share This Article