MSC Bank : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती, वेतन 85,000 मिळेल

Published On: डिसेंबर 2, 2022
Follow Us

MSC Bank Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ डिसेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : ०१

रिक्त पदाचे नाव : व्यवस्थापक / Manager
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवीधर ०२) अतिरिक्त पात्रता जसे की JAIIB/CAIIB ला प्राधान्य दिले जाईल. ०३) चार्टर्ड अकाउंटंट (CA) पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. ०४) ०५ वर्षे अनुभव अनुभव.

वयाची अट : १३ डिसेंबर २०२२ रोजी किमान ४० वर्षे ते कमाल ५५ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : ८५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १३ डिसेंबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : To, The Managing Director, The Maharashtra State Co-operative Bank Ltd., Mumbai, Sir Vithaldas Thackersey Smurti Bhavan, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai – 400 001.

अधिकृत संकेतस्थळ : www.mscbank.com
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now