MSHC महाराष्ट्र राज्य हज समिती भरती २०२१

महाराष्ट्र राज्य हज समिती नागपूर येथे स्वच्छक पदांच्या ०२ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ जून २०२१ आहे.

एकूण जागा : ०२

पदाचे नाव : स्वच्छक/ Cleaner

शैक्षणिक पात्रता : ०१) प्राथमिक ०२) कार्यालय परिसर स्वच्छ करण्यासाठी २ वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा : ३० वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २८ जून २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : नागपूर हज हाऊस, भालदारपुरा, जूना जेल खाना रोड, नागपूर – ४४००१८.

अधिकृत संकेतस्थळ : www.mshc.maharashtra.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Leave a Comment