नाशिक महानगरपालिकेअंतर्गत ‘या’ पदांसाठी निघाली भरती

Published On: मे 5, 2023
Follow Us

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 नाशिक महानगरपालिकेअंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 मे 2023 आहे. 

एकूण रिक्त पदे : 03

रिक्त पदाचे नाव : विशेष विधिज्ञ
शैक्षणिक पात्रता :
01) उमेदवाराने विधी शाखेची पदवी धारण केलेली असावी.
02) प्राधान्यशील अर्हता- विधी शाखेत पदव्यतुर परीक्षा एल. एल. एम. ( LLM )पदवी धारक असावा.
03) विधींज्ञांचे / वकिलांचे स्वतःचे कार्यालय, दूरध्वनी व सहाय्यक कर्मचारी यासह अद्यावत असले पाहिजे. उमेदवारास कमीत कमी १५ वर्षे वरील तक्त्यात नमूद केलेल्या न्यायाधिकरणामध्ये किंवा यापैकी जास्तीत जास्त न्यायाधिकरणामध्ये कामकाज केल्याचा अनुभव असणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा : किमान 35 वर्षे कमाल 50 वर्षे.
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 20 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका, नाशिक राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक – 422002.

अधिकृत संकेतस्थळ : www.nmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now