⁠  ⁠

नाशिक महानगरपालिकेत विविध पदांची भरती ; २५ हजार ते दीड लाखापर्यंत वेतन

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

नाशिक महानगरपालिका येथे फिजीशियन, रेडिओलॉजिस्ट आणि तंत्रज्ञ पदांच्या एकूण 12 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 4 मार्च 2021 आहे.

एकूण जागा : १२

पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) भिषक/ Physician ०२
शैक्षणिक पात्रता : मेडिसिन/चेस्ट- एम.डी./ डी.एन.बी./ एफ.सी.पी.एस.

२) रेडिओलॉजिस्ट/ Radiologists ०२
शैक्षणिक पात्रता : रेडिओलॉजी – एम.डी./ डी.एन.बी./ डी.एम.आर.डी./ डी.एम.आर.ई.

३) सीटी स्कॅन तंत्रज्ञ/ CT Scan Technician ०४
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण, रेडीओग्राफर कोर्स पास व किमान २ वर्ष सीटी स्कॅन काढणेचा अनुभव

४) एमआरआय तंत्रज्ञ/ MRI Technician ०४
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण, रेडीओग्राफर कोर्स पास व किमान २ वर्ष एमआरआय स्कॅन काढणेचा अनुभव

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

मासिक मानधन :
१) भिषक/ Physician – १,५०,०००/-
२) रेडिओलॉजिस्ट/ Radiologists – ७५,०००/-
३) सीटी स्कॅन तंत्रज्ञ/ CT Scan Technician – २५,०००/-
४) एमआरआय तंत्रज्ञ/ MRI Technician – २५,०००/-

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया – मुलाखत.

मुलाखतीची तारीख – 4 मार्च 2021

मुलाखतीचे ठिकाण : अतिरिक्त आयुक्त (सेवा) दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका नाशिक.

अधिकृत संकेतस्थळ : 

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

 

Share This Article