राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत 292 पदांसाठी भरती

Published On: ऑक्टोबर 10, 2022
Follow Us

NCERT Recruitment 2022 : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (NCERT Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : २९२

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्राध्यापक 39
शैक्षणिक पात्रता :
(i) M.A./PG (ii) Ph.D.

2) सहयोगी प्राध्यापक 97
शैक्षणिक पात्रता :
(i) 55% गुणांसह M.A./M.Ed./PG (ii) Ph.D.

3) सहायक प्राध्यापक 153
शैक्षणिक पात्रता :
(i) 55% गुणांसह M.A./M.Ed./PG (ii) NET

4) ग्रंथपाल 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 55% गुणांसह ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञानात पदव्युत्तर पदवी (ii) Ph.D (iii) 10 वर्षे अनुभव

5) सहाय्यक ग्रंथपाल 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 55% गुणांसह ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञानात पदव्युत्तर पदवी (ii) NET

वयाची अट: NCERT/UGC/GOI च्या नियमानूसार. 
परीक्षा फी : 1000/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण:
 संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑक्टोबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : ncert.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Online अर्ज: Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now