राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रात विविध पदांवर भरती जाहीर

Published On: मार्च 19, 2024
Follow Us

NCRA TIFR Recruitment 2024 राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 26

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) इंजिनिअर ट्रेनी (Servo/Digital) 04
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह BE/B.Tech. (Electronics & Communication/Electronics Engineering)
2) टेक्निकल ट्रेनी (Electrical/ Civil/Telescope Observer/ Electronics) 10
शैक्षणिक पात्रता :
इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/Civil/Electronics/Electrical & Electronics/Radio Engineering) किंवा B.Sc. (Physics/Electronics)
3) एडमिनिस्ट्रेटिव ट्रेनी 12
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) टायपिंग आणि वैयक्तिक संगणक आणि अनुप्रयोग वापरण्याचे ज्ञान.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 28 वर्षांखाली.
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: पुणे & उटी

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
21 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :

1/2024: पाहा 
2/2024: पाहा 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now