NFC Recruitment : न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्समध्ये 345 जागांसाठी भरती

Published On: ऑक्टोबर 26, 2022
Follow Us

न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स (Nuclear Fuel Complex) मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (NFC Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 नोव्हेंबर 2022 आहे. NFC Bharti 2022

एकूण जागा : 345

पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस
ट्रेड :
अटेंडेंट ऑपरेटर (केमिकल प्लांट),
इलेक्ट्रिशियन,इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
फिटर
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक
लॅब असिस्टंट
मशिनिस्ट
केमिकल प्लांट ऑपरेटर
टर्नर
कारपेंटर
COPA
मेकॅनिक डिझेल
प्लंबर & वेल्डर

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट: 05 नोव्हेंबर 2022 रोजी किमान 18 वर्षे पूर्ण.
परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण: न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स, हैदराबाद
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 नोव्हेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.nfc.gov.in

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now