NHM Recruitment : राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर येथे 159 जागांसाठी भरती

Published On: जून 16, 2022
Follow Us

NHM Nagpur recruitment 2022: NHM Nagpur (National Health Mission Nagpur) ने वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW या पदांसाठी रिक्त जागा पूर्ण करण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. NHM नागपूर (नॅशनल हेल्थ मिशन नागपूर) भर्ती बोर्ड, नागपूर यांनी जून 2022 च्या जाहिरातीत एकूण 159 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 26 जून 2022 आहे.

एकूण जागा : 159

पदाचे नाव:

वैद्यकीय अधिकारी 53
शैक्षणिक पात्रता : MBBS

स्टाफ नर्स 53
शैक्षणिक पात्रता : GNM/ B.Sc Nursing

MPW 53
शैक्षणिक पात्रता : 12th Pass Science + Paramedical Basic Training Course or Sanitary Inspector Course

नोकरी ठिकाण : नागपूर

वयोमर्यादा:

खुला प्रवर्ग – ३८ वर्षे
आरक्षित श्रेणीसाठी – ४३ वर्षे
वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे

वेतन श्रेणी:

वैद्यकीय अधिकारी : रु. 60,000/-
स्टाफ नर्स: रु. 20,000/-
MPW : रु. 18,000/-

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख: 26 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता: National Health Mission, Health Department Zilla Parishad, Civil Lines, Nagpur

फी: खुली प्रवर्ग – रु. 150/- आरक्षित वर्गासाठी – रु. 100/-

निवड पद्धत: चाचणी आणि मुलाखत

अधिकृत संकेतस्थळ : www.nagpurzp.com/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now