⁠  ⁠

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 120 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

NHM Nandurbar Bharti 2023 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नंदुरबार येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 120

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) नेफ्रोलॉजिस्ट 01 पद
शैक्षणिक पात्रता : DM Nephrology

2) कार्डिओलॉजिस्ट 01 पद
शैक्षणिक पात्रता : DM Cardiologist

3) स्त्रीरोग तज्ञ 05 पदे
शैक्षणिक पात्रता : MD/MS Gyn / DGO / DNB with MCI Registration

4) बालरोगतज्ञ 11 पदे
शैक्षणिक पात्रता : MD Paed/DCH/DMD with MCI Registration

5) ऍनेस्थेटिस्ट 05 पदे
शैक्षणिक पात्रता : MD Anesthesia / DA / DNB with MCI Registration

6) रेडिओलॉजिस्ट 01 पद
शैक्षणिक पात्रता : MD Radiology/ DMRD with MCI Registration

7) फिजिशियन/सल्लागार मेडिसिन 02 पदे
शैक्षणिक पात्रता : MD Medicine/ DNB with MCI Registration

8) ईएनटी सर्जन 01 पद
शैक्षणिक पात्रता : MS ENT/DORL/ DNB with MCI Registration

9) मेडिकल ऑफिसर एमबीबीएस 21 पदे
शैक्षणिक पात्रता : MBBS with MCI Ragistration

10) हॉस्पिटल मॅनेजर 01 पदे
शैक्षणिक पात्रता : Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health

11) DEIC मॅनेजर 01 पदे
शैक्षणिक पात्रता : Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health

12) आयुष सल्लागार 01 पदे
शैक्षणिक पात्रता : Any Medical Graduate with MPH / MHA/MBA in Health Care with relevant programmatic experience

13) सीपीएचसी सल्लागार 01 पदे
शैक्षणिक पात्रता : Any Medical Graduate with MPH / MHA/MBA Health Care with relevant programmatic experience

14) ऑडिओलॉजिस्ट 01 पदे
शैक्षणिक पात्रता : Degree in Audiology

15) स्टाफ नर्स 28 पद
शैक्षणिक पात्रता :GNM

16) ए.एन.एम. 33 पद
शैक्षणिक पात्रता : ANM

वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
परीक्षा फी :
खुला वर्ग – रु.150/-
राखीव वर्ग – रु. 100/-

इतका पगार मिळेल?
नेफ्रोलॉजिस्ट Rs. 1,25,000/- per month
कार्डिओलॉजिस्ट Rs. 1,25,000/- per month
स्त्रीरोग तज्ञ Rs. 75,000/- per month
बालरोगतज्ञ Rs. 75,000/- per month
ऍनेस्थेटिस्ट Rs. 75,000/- per month
रेडिओलॉजिस्ट Rs. 75,000/- per month
फिजिशियन/सल्लागार मेडिसिन Rs. 75,000/- per month
ईएनटी सर्जन Rs. 75,000/- per month
मेडिकल ऑफिसर एमबीबीएस Rs.60,000/- per month
हॉस्पिटल मॅनेजर Rs. 35,000/- per month
DEIC मॅनेजर Rs. 35,000/- per month
आयुष सल्लागार Rs. 35,000/- per month
सीपीएचसी सल्लागार Rs. 35,000/- per month
ऑडिओलॉजिस्ट Rs. 25,000/- per month
स्टाफ नर्स Rs. 20,000/- per month
ए.एन.एम. Rs. 18,000/- per month

अर्ज पद्धती – ऑफलाईन (अ.क्र 10 ते 23)
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
अ.क्र 10 ते 13 पदे आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती (अनु. क्रमांक 1 ते 9)
मुलाखतीचा पत्ता – जिल्हा रुग्णालय, नंदुरबार
मुलाखतीची तारीख – 21 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट – zpndbr.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article