⁠  ⁠

NHM अंतर्गत पुणे येथे 195 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

NHM Pune Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियानमार्फत पुणे येथे काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Pune Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा : १९५

पदाचे नाव: अतिविशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर, समुपदेशक, तालुका समूह संघटक, लॅब टेक्निशियन, & इतर पदे.
शैक्षणिक पात्रता: DM/MD/MS/DCH/DNB/MBBS/BAMS/MSW/पदवीधर/B.Com/DMLT/12वी उत्तीर्ण.
सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

वयाची अट:
विशेषज्ञ, & वैद्यकीय अधिकारी: 70 वर्षांपर्यंत
रुग्ण सेवेशी संबंधित पदे: 65 वर्षांपर्यंत
उर्वरित पदे: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹150/- [मागासवर्गीय: ₹100/-]
नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2022 आहे.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण, सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पुणे
अधिकृत संकेतस्थळ : https://zppune.org/pgeHome.aspx
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article