⁠  ⁠

NHPC अंतर्गत भरती ; 10वी+ITI उत्तीर्णांना उत्तम संधी..

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

NHPC Recruitment 2023 नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 03 मे 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 45

पदांचे नाव : आयटीआय ट्रेड मध्ये प्रशिक्षणार्थी (Apprenticeship Trainees in ITI Trade) : 45 जागा
1) मेकॅनिक (MV) – 06
2) कोपा /- 12
3) इलेक्ट्रिशियन- 09
4) फिटर – 05
5) इलेक्ट्रॉनिक – 05
6) वेल्डर – 02
7) वायरमन – 02
8) सुतार – 02
9) मेसन -02

शैक्षणिक पात्रता : 10वी परीक्षा उत्तीर्ण + आयटीआय उत्तीर्ण (प्रतीक्षित उमेदवारांचा निकाल लागू करू नये) (2019, 2020, 2021 आणि 2022 दरम्यान आयटीआय उत्तीर्ण उमेदवार फक्त अर्ज करतील.
वयाची अट : 10 एप्रिल 2023 रोजी 18 वर्षे ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही

निवड प्रक्रिया:
शिकाऊ प्रशिक्षणार्थींची निवड आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादी तयार करताना दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास, त्याहून अधिक वयाच्या उमेदवाराचा विचार केला जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dy. Manager (HR), Tanakpur Power Station, NHPC Limited, Banbasa, District Champawat, Pin-262310.

अधिकृत संकेतस्थळ : www.nhpcindia.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article