⁠  ⁠

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत 450 जागांवर बंपर भरती सुरु

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

NIACL Recruitment 2023 : न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया 01 ऑगस्ट 2023 पासून सुरु झाली अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे. NIACL Bharti 2023

एकूण रिक्त जागा : 450

रिक्त पदाचे नाव
1) जोखीम अभियंता – 36 पदे
2) ऑटोमोबाईल अभियंता – 96 पदे
3) कायदेशीर – 70 पदे
4) खाती – 30 पदे
5) आरोग्य – 75 पदे
6) IT – 23 पदे
7) जनरलिस्ट – 120 पदे

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा B.E./ B.Tech./M.E./M.Tech (ऑटोमोबाईल/IT/कॉम्प्युटर सायन्स) किंवा MCA किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी + ऑटोमोबाईल डिप्लोमा किंवा LLB/LLM किंवा CA किंवा M.B.B.S/M.D./M.S./ B.D.S/ M.D.S/BAMS/BHMS [SC/ST/PWD: 55% गुण]

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ ₹850/- [SC/ST/PWD: ₹100/-]

निवड कशी होईल
निवड प्रक्रिया विविध पद्धतीने होईल. प्रिलिम्स लिखित परीक्षा, मुख्य लेखी परीक्षा, मुलाखत, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षा याप्रमाणे. सर्व टप्पे पार करणाऱ्यांचीच निवड अंतिम मानली जाईल.

इतका पगार मिळेल
मूळ वेतन रु. 50,925/- 2500(14) – 85,925-2710(4) – 96,765 आणि इतर भत्ता लागू. एकूण मूळ वेतन अंदाजे रु. 80,000/- रुपये

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2023

परीक्षा (Online):
Phase-I: 09 सप्टेंबर 2023
Phase-II: 08 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट: www.newindia.co.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article