राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई भरती ; पगार ३१०००

Published On: नोव्हेंबर 11, 2021
Follow Us

राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : १२

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) कनिष्ठ संशोधन सहाय्यक -०१
शैक्षणिक पात्रता : ०१) बेसिक सायन्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट/ पोस्ट ग्रॅज्युएट ०२) अनुभव

२) प्रकल्प सहयोगी-I – १
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून जैविक किंवा विज्ञान मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट/ MVSc किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा वैद्यकातील बॅचलर पदवी किंवा समकक्ष ०२) अनुभव

वयाची अट : [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

 परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अधिकृत संकेतस्थळ : www.nirrh.res.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now