NPCIL मार्फत 245 जागांसाठी भरती

Published On: मार्च 5, 2026
Follow Us

न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2026 (04:00 PM) निश्चित करण्यात आली आहे. NPCIL Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 245

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावट्रेडपद संख्या
1ट्रेड अप्रेंटिसफिटर68
इलेक्ट्रिशियन68
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक68
COPA10
टर्नर10
मशीनिस्ट10
वेल्डर11
Total 245

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 मार्च 2026 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: राजस्थान रावतभाटा साइट
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
18 मार्च 2026 (04:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ :
https://www.npcil.nic.in

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now