NPCIL न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये 330 जागांसाठी भरती

Published On: एप्रिल 10, 2026
Follow Us

न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2026 (04:00 PM) निश्चित करण्यात आली आहे. NPCIL Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 330

पदाचे नाव & तपशील:

पद  क्र. पदाचे नावशाखापद संख्या
1एक्झिक्युटिव ट्रेनी [Executive Trainee (ET)]मेकॅनिकल125
केमिकल40
इलेक्ट्रिकल65
इलेक्ट्रॉनिक्स50
इंस्ट्रूमेंटेशन15
सिव्हिल35
 Total330

शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह संबंधित शाखेत/विषयात BE/B.Tech/B.Sc (Engg.)/M.Tech (Mechanical/Chemical/Electrical/Electronics/Instrumentation/Civil) (ii) GATE 2024/2025/2026
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 एप्रिल 2026 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/PwBD/DODPKIA/महिला: फी नाही]
वेतनश्रेणी : 56,100/- इतर भत्ते

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2026 (04:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : http://www.npcilcareers.co.in

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now