NTPC अंतर्गत 120 जागांसाठी भरती

Published On: मे 12, 2023
Follow Us

NTPC Recruitment 2023 नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) ने विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. ऑनलाइन पद्धतीने भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार NTPC लिमिटेडच्या www.ntpc.co.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज भरू शकतात. ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 23 मे 2023 निश्चित करण्यात आली आहे.

एकूण रिक्त जागा : 120

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट एक्झिक्युटिव (ऑपेरशन) 100
शैक्षणिक पात्रता :
(i) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

2) असिस्टंट कमर्शियल एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) 20
शैक्षणिक पात्रता :
(i) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE-2022

वयाची अट: 23 मे 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

पगार : पात्र उमेदवारांना दरमहा 55,000/-
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 मे 2023

अधिकृत वेबसाईट: www.ntpc.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now