NTRO राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत तंत्रज्ञ पदांच्या ४५ जागा

Published On: मार्च 20, 2021
Follow Us
NTRO

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थामध्ये तंत्रज्ञ पदांच्या ४५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल २०२१ आहे.

एकूण जागा : ४५

पदाचे नाव : तंत्रज्ञ (Technician)

१) तंत्रज्ञ अ/ Technician २०
२) तंत्रज्ञ बी/ Technician B १२
३) तंत्रज्ञ सी/ Technician C ०७
४) तंत्रज्ञ डी/ Technician D ०६

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्डमधून १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष ०२) संबंधित क्षेत्रात आयटीआय परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष.

वयोमर्यादा : १२ एप्रिल २०२१ रोजी ५६ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : परीक्षा फी नाही

वेतनमान (Pay Scale) :

१) तंत्रज्ञ अ/ Technician – १९,९०० ते ६३,२००/-
२) तंत्रज्ञ बी/ Technician B – २५,५०० ते ८१,१००
३) तंत्रज्ञ सी/ Technician C – २९,२०० ते ९२,३००/-
४) तंत्रज्ञ डी/ Technician D – ३५,४०० ते १,१२,४००

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ एप्रिल २०२१

अधिकृत संकेतस्थळ : 

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : ेथे क्लिक का

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now