⁠  ⁠

ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझारी येथे 70 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Ordnance Factory Ambajhari Recruitment 2024 : ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझारी येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 70

पदांचे नाव: शिकाऊ
पदांचा तपशील
पदवीधर अभियांत्रिकी – 12 पदे
डिप्लोमा धारक – 18 पदे
सामान्य प्रवाहातून पदवीधर शिकाऊ -40 पदे
शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwPD – 10 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 8,000/- रुपये ते 9,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : अंबाझरी, नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जुलै 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.ddpdoo.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
Link for On-Line Application: https://forms.gle/4pQkuLoEZx8r8oiD6

Share This Article