नाशिक चलन नोट मुद्रणालयात विविध पदाच्या 534 जागांसाठी भरती

Published On: मे 20, 2026
Follow Us

नाशिक येथील चलन नोट मुद्रणालय मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2026 निश्चित करण्यात आलीय. Currency Note Press Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 534

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या ::

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वेल्फेअर ऑफिसर02
2सेफ्टी ऑफिसर01
3सुपरवायझर (टेक्निकल कंट्रोल)27
4सुपरवायझर (TO – प्रिंटिंग)25
5सुपरवायझर (IT)06
6सुपरवायझर (TO – मेकॅनिकल)07
7सुपरवायझर (TO – AC)03
8सुपरवायझर (TO – इलेक्ट्रिकल)08
9सुपरवायझर (TO – इलेक्ट्रॉनिक्स)09
10सुपरवायझर (इंक फॅक्टरी)03
11सुपरवायझर (मेकॅनिकल / एअर कंडिशनिंग)03
12सुपरवायझर (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स)03
13सुपरवायझर (TO – सिव्हिल)03
14सुपरवायझर (TO – इन्स्ट्रुमेंटेशन)01
15सुपरवायझर (ऑफिशियल लँग्वेज)01
16सेक्रेटेरियल असिस्टंट01
17आर्टिस्ट (ग्राफिक डिझाईन)01
18ज्युनियर ऑफिस असिस्टंट22
19ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग)108
20ज्युनियर टेक्निशियन (कंट्रोल)227
21ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)12
22ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स)15
23ज्युनियर टेक्निशियन (मशीनिस्ट)08
24ज्युनियर टेक्निशियन (फिटर)20
25ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स / फिटर)03
26ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन)01
27ज्युनियर टेक्निशियन (स्टोअर)02
28ज्युनियर टेक्निशियन (एअर कंडिशनिंग)02
29ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी – अटेंडंट ऑपरेटर)03
30ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी – लॅबोरेटरी असिस्टंट)03
31ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिकल / एअर कंडिशनिंग)02
32ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स)02
Total534

शैक्षणिक पात्रता : पदानुसार पात्रता वेगवेगळी आहे. कृपया जाहिरात पाहावी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ESM: 1000/- रुपये. [SC/ST/PwBD: 200/- रुपये]
वेतनश्रेणी (Pay Scale) : 18,780/- रुपये ते 1,03,000/- रुपये.

नोकरी ठिकाण: नाशिक, मध्य प्रदेश & हैदराबाद
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2026   03 जून 2026
अधिकृत संकेतस्थळ : www.cnpnashik.spmcil.com

भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now