सीमा रस्ते संघटनेत विविध पदांच्या 899 जागांसाठी भरती

Published On: मे 21, 2026
Follow Us

सीमा रस्ते संघटनेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे. BRO Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 899

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ड्राफ्ट्समन42
2हिंदी टायपिस्ट10
3स्टोअर कीपर टेक्निकल (SKT)300
4ऑपरेटर कम्युनिकेशन261
5ऑपरेटर एक्स्कॅव्हेटिंग मशिनरी (OEM) (ऑर्डिनरी ग्रेड)207
6इलेक्ट्रिशियन79

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण + आर्किटेक्चर किंवा ड्राफ्ट्समनशिपमध्ये दोन वर्षांचे प्रमाणपत्र किंवा ड्राफ्ट्समन (सिव्हिल) प्रमाणपत्र + 01 वर्ष अनुभव
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) वाहने किंवा अभियांत्रिकी उपकरणांशी संबंधित साठवणूक ज्ञान असणे. किंवा समतुल्य
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरलेस ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिक)
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड मोटार वाहन चालवण्याचा परवाना असणे; किंवा डोझर/एक्स्कॅव्हेटर चालवण्याचा परवाना आणि डोझर/एक्स्कॅव्हेटर चालवण्याचा सहा महिन्यांचा अनुभव
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ऑटो इलेक्ट्रिशियन)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2026 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS/ExSM: ₹50/- [SC/ST: फी नाही]
पगार : 5200/- ते 20200/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 04 जुलै 2026
परीक्षा:
नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : bro.gov.in

जाहिरात (PDF) & अर्जClick Here
फी भरण्याची लिंकClick Here

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now