ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथे 250 जागांसाठी भरती

Published On: मे 28, 2023
Follow Us

Ordnance Factory Chanda Bharti 2023 ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथे भरती निघाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन यापद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 जून 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 250

रिक्त पदाचे नाव : डेंजर बिल्डिंग वर्कर
आवश्यक पात्रता : उदा. AOCP ट्रेडचे प्रशिक्षणार्थी जे पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या अंतर्गत आणि आता मुनिशन इंडिया लिमिटेड (MIL) अंतर्गत ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये प्रशिक्षित आहेत, ज्यांच्याकडे स्फोटके निर्मिती आणि लष्करी हाताळणीचे प्रशिक्षण/अनुभव आहे आणि NCTVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र आहे.

वयाची अट : 01 जून 2023 रोजी 18 वर्षे ते 30 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण – चंद्रपूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाप्रबंधक, आयुध निर्माणी चंदा जिला: चंद्रपुर महाराष्ट्र, पिन -442501

अधिकृत संकेतस्थळ : www.ddpdoo.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now