देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 149 जागांसाठी भरती

Published On: डिसेंबर 30, 2024
Follow Us

Ordnance Factory Dehu Road Recruitment 2025 देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.
एकूण रिक्त जागा : 149

रिक्त पदाचे : डेंजर बिल्डिंग वर्कर
शैक्षणिक पात्रता: ऑर्डनन्स फॅक्टरीजमधील AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी शिकाऊ उमेदवार किंवा सरकारी/खाजगी संस्थेतील AOCP ट्रेड (NCTVT) उमेदवार आणि सरकारी ITI मधील AOCP (NCTVT) असलेल्या उमेदवारांचा विचार केला जाईल.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही
पगार : 19,900/- + डीए
नोकरी ठिकाण: देहू रोड, पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune-412101 Email: ofdrestt@ord.gov.in Tel. No.: 020-27167246/47/98
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: Available Soon

अधिकृत संकेतस्थळ : ddpdoo.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now