⁠  ⁠

जबलपूर ऑर्डनन्स फॅक्टरीत 161 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Ordnance Factory Jabalpur Recruitment 2024 : ऑर्डनन्स फॅक्टरी जबलपूर येथे भरतीची जाहिरात निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 ही आहे.
एकूण रिक्त जागा : 161

रिक्त पदाचे नाव : कार्यकाळ-आधारित DBW
शैक्षणिक पात्रता : ऑर्डनन्स फॅक्टरीजमधील AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी अप्रेंटिस आणि सरकारकडून संलग्न असलेल्या सरकारी/खाजगी संस्थेतील ACCP ट्रेड (NCTVT) उमेदवार आणि सरकारी ITI मधून AOCP (NCTVT) असलेल्या उमेदवारांचा विचार केला जाईल.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षे असावे
परीक्षा फी : फी नाही
पगार : 19,900/- रुपये + DA
निवड प्रक्रिया :
उमेदवारांची निवड केवळ गुणवत्तेच्या क्रमाने NCTVT आणि ट्रेड टेस्ट/प्रॅक्टिकल टेस्टमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित केली जाईल. NCTVT मध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे ऑर्डनन्स फॅक्टरी खमारियाद्वारे ट्रेड टेस्टसाठी उमेदवारांना बोलावण्याची कट ऑफ टक्केवारी निश्चित केली जाईल.

नोकरी ठिकाण : खमरिया, जबलपूर
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Khamaria District: Jabalpur, Madhya Pradesh, Pin -482005
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट : ddpdoo.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article