एकूण 22 भाग आणि 12 परिशिष्टे
Indian Constitution – 22 Parts and 12 Schedules
भाग I (कलम 1-4) : संघराज्य व त्यांचे राज्य क्षेत्र
भाग II (कलम 5-11) : नागरिकत्व
भाग III (कलम 12-35) : मूलभूत अधिकार
भाग IV (कलम 36-51) : मार्गदर्शक तत्वे
भाग IV (A) (कलम 51A) : मूलभूत कर्तव्ये
भाग V (कलम 52-151) : केंद्र सरकार (संघराज्य)
भाग VI (कलम 152-237) : राज्य सरकार
भाग VII (कलम 238) : अनुसूचित राज्य सूची (ब)
भाग VIII (कलम 239-241) : केंद्रशासित प्रदेश क्षेत्र
भाग IX (कलम 242-243) : पंचायतराज
भाग X (कलम 244-244A) : अनुसूचित जाती व जमाती प्रदेश/क्षेत्र
भाग XI (कलम 245-263) : केंद्र – राज्य संबंध भाग XII (कलम 264-300A) – महसुल – वित्त
भाग XIII (कलम 301-307) : व्यापार, वाणिज्य आणि आंतरराज्य संबंध
भाग XIV (कलम 308-323) : प्रशासकीय लोकसेवा आयोग
भाग XIVA (कलम 323A, 323B) : न्यायाधिकरण
भाग XV ( कलम 324 – 329A) : निवडणुका
भाग XVI (कलम 330-342) : अनुसूचित जाती, जमाती साठी आणि अँग्लो इंडियन्स साठी विशेष सोयी
भाग XVII (कलम 343-351) : कार्यालयीन भाषा
भाग XVIII (कलम 352-360) : आणीबाणी विषयक माहिती
भाग XIX (कलम 361-367) : मिश्र कलमे (काश्मीर, इत्यादी)
भाग XX (कलम 368) : संविधान दुरुस्ती बाबत
भाग XXI (कलम 369-392) : अस्थायी, संक्रमाणि आणि विशेष उपबंध
भाग XXII (कलम 393-395) : संक्षिप्त रूपे, प्रारंभ आणि निरसने
परिशिष्ट I – राज्य व केंद्र शासित प्रदेश
परिशिष्ट II – वेतन आणि मानधन
परिशिष्ट III – पद ग्रहण शपथा
परिशिष्ट IV – राज्यसभा जागांचे विवरण
परिशिष्ट V – भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती
परिशिष्ट VI – ईशान्य भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती
परिशिष्ट VII – केंद्र आणि राज्य सरकार मधील सूची
परिशिष्ट VIII – भाषा
परिशिष्ट IX – कायद्यांचे अंमलीकरण
परिशिष्ट X – पक्षांतरच्या कारणाहून राजकीय पक्षांच्या किंवा सभागृह सदस्यांना अपात्र घोषित
परिशिष्ट XI – पंचायत राज (राज्याकडे सोपवायची 29 विषयांची यादी)
परिशिष्ट XII – नगरपालिका व महानगर पालिका
भारतीय राज्यघटनेतील प्रमुख कलमे वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा- भारतीय राज्यघटनेतील प्रमुख कलमे