⁠  ⁠

PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

PCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे येथे विविध पदांच्या ३८ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ फेब्रुवारी २०२२ आहे.

एकूण जागा : ३८

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१ प्राध्यापक – ०२
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम. डी / डी.एन.बी. ( त्वचारोग/ रेडिओलॉजी) विषयाशी संबंधित अनुज्ञेय केलेल्या जर्नलमध्ये ४ रिसर्च पेपर्स (प्रथम लेखक अथवा संपर्कक्षम लेखक म्हणून) तसेच परवानगी असलेल्या / स्वीकृत / मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक म्हणून किमान ३ वर्षे अनूभव बेसिक मेडीकल टेक्नॉलॉजी कोर्स NMC मान्यता प्राप्त केंद्रातुन पुर्ण केलेले असावे. बेसिक बायोमेडीकल रिसर्च कोर्स NMC मान्यता प्राप्त केंद्रातुन पुर्ण केलेले असावे.

२ सहयोगी प्राध्यापक- ०६
शैक्षणिक पात्रता
: मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम. एस/ डी.एन. बी. (शल्यचिकित्सा/ औषध वैद्यकशास्त्र/ रेडिओलॉजी/ नेत्ररोगचिकित्सा/ शल्यचिकित्सा) ही पदव्युत्तर पदवी अनुज्ञेय केलेल्या जर्नलमध्ये २ रीसर्च पेपर्स (प्रथम लेखक अथवा संपर्कक्षम लेखक म्हणून) परवानगी असलेल्या /स्वीकृत/ मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयतील / सस्थेत ४ वर्षासाठी सहाय्यक प्राध्यापक म्हणून.

३ सहायक प्राध्यापक- २८
शैक्षणिक पात्रता
: मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमडी / डीएनबी (उरोरोगशास्त्र/ त्वचारोगशास्त्र अस्थिरोगशास्त्र/ एनेस्थेशिया/ प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग/ औषध वैद्यकशास्त्र/ बालरोग) एका मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात ३ वर्ष कनिष्ठ निवासी आणि एक मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात एक वर्ष वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून अनुभव

४ प्रसूतीपूर्व वैद्यकीय अधिकारी सह व्याख्याता/ सहायक प्राध्यापक- ०१
शैक्षणिक पात्रता :
मान्यता प्राप्त विद्यापिठाची MD/MS/DNB (Obst. &Gynae.) ही पदव्युत्तर पदवी. एका मान्ता प्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात ३ वर्षे कनिष्ठ निवासी आणि मान्यता प्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात १ वर्ष बरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून अनुभव.

५ प्रसूती व बालकल्याण अधिकारी सह व्याख्याता/ सहायक प्राध्यापक – ०१
शैक्षणिक पात्रता :
मान्यता प्राप्त विद्यापिठाची MD/MS/DNB (Obst. &Gynae.) ही पदव्युत्तर पदवी. एका मान्ता प्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात ३ वर्षे कनिष्ठ निवासी आणि मान्यता प्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात १ वर्ष बरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून अनुभव.

वयाची अट : [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते १,८०,४४३/- रुपये

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०४ फेब्रुवारी २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता : यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय, चाणक्य कार्यालय, पहिला मजला, संत तुकारामनगर, पिंपरी, पुणे – ४११०१८.

अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

हे देखील वाचा :

Share This Article