PFRDA Recruitment 2025 : पेन्शन फंड नियामक & विकास प्राधिकरणात भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 20
रिक्त पदाचे नाव : ऑफिसर ग्रेड A (असिस्टंट मॅनेजर)
शाखा आणि पदसंख्या :
जनरल – 08
फायनान्स & अकाउंट्स – 02
IT – 02
रिसर्च (इकोनॉमिक्स)- 01
रिसर्च (स्टॅटिस्टिक्स) – 02
ॲक्च्युरी- 02
लीगल – 02
ऑफिशियल लँग्वेज (राजभाषा)- 01
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/ACA/FCA/ICAI/ACS/FCS/इंजिनिअरिंग पदवी/LLB
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जुलै 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
पगार : 44500-2500(4)-54500-2850(7)-74450-EB-2850(4)-85850-3300(1)-89150 (17 years).
निवड पद्धत :
निवडीची पद्धत तीन टप्प्यांची असेल म्हणजेच पहिला टप्पा (ऑनलाइन स्क्रीनिंग परीक्षा ज्यामध्ये प्रत्येकी १०० गुणांचे दोन पेपर असतात), दुसरा टप्पा (ऑनलाइन परीक्षा ज्यामध्ये प्रत्येकी १०० गुणांचे दोन पेपर असतात) आणि तिसरा टप्पा (मुलाखत).
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑगस्ट 2025
परीक्षा (Phase I): 06 सप्टेंबर 2025
परीक्षा (Phase II): 06 ऑक्टोबर 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://www.pfrda.org.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा