⁠  ⁠

Police Bharti Question Set- 3

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 0 Min Read
0 Min Read
/20
459

Police Bharti 2022 Quiz

पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 3

1 / 20

देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ कोणते ?

2 / 20

इंटरनॅशनल फूड फॉर अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?

3 / 20

'बेडसा' ही गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे?

4 / 20

पोलीस खाते हा .... सूचीतील विषय आहे ?

5 / 20

'किब्लुलु' जमाती कोणत्या देशात आढळतात.

6 / 20

मिनी ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे?

7 / 20

सेवाग्राम गावाचे पूर्वीचे नाव काय?

8 / 20

तिरूचिरापल्ली शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे?

9 / 20

सादिक अली खाँ हे कोणत्या वाद्यांशी संबंधित आहे ?

10 / 20

पलामु अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

11 / 20

स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम .... या देशाने बहाल केला.

12 / 20

'अनेर' धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

13 / 20

भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?

14 / 20

भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?

15 / 20

वॉर्सा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?

16 / 20

अर्थशास्त्रातील पितामह कोणाला संबोधले जाते?

17 / 20

कलींग युध्दाशी संबंधीत नाव कोणते ?

18 / 20

'माळशेज घाट' कोठून कोठे जातो?

19 / 20

पानिपतची तिसरी लढाई अहमद शहा अब्दाली व .....यांच्यात झाली.

20 / 20

BS-III, BS-IV सध्या चर्चेत आहेत. यातील BS म्हणजे काय?

Your score is

0%

Share This Article