Uncategorized Police Bharti Question Set- 5 Last updated: 2022/11/20 at 1:46 PM By Saurabh Puranik 0 Min Read Share 0 Min Read SHARE /20 325 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 5 1 / 20 लातूर जिल्ह्यात किल्लारी येथे कोणत्या वर्षी भुकंप होवून मोठी जिवीत हानी झाली होती ? सन १९९५ सन १९९४ सन १९९३ सन १९९६ 2 / 20 महाराष्ट्र केसरीचा प्रथम विजेता कोण? नरसिंग यादव दिनकर पाटील गणपत खेडकर दादू चौघुले 3 / 20 महाराष्ट्रात ठिबक सिंचन पध्दती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त आहे. फलोत्पादन कापूस तेलबिया ऊस 4 / 20 महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकांपासून बनलेले आहे ? जांभा बेसॉल्ट रूपांतरित ग्रॅनाईट 5 / 20 भारतीय राष्ट्रसभेचे संस्थापक कोण? अॅलन ह्यूम न्या.म. गो. रानडे दादाभाई नौरोजी महात्मा गांधी 6 / 20 'खरोशी लेणी' कोणत्या तालुक्यात आहे? शिरूर अनंतपाळ लातूर निलंगा औसा 7 / 20 राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला? १९१७ १९२० १९१५ १९९९ 8 / 20 राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? पुणे नागपूर ठाणे नाशिक 9 / 20 'संवाद कौमुदी' हे वृत्तपत्र कोणी सुरु केली? केशव चंद्र सेन ईश्वरचंद्र विद्यासागर देवेद्रनाथ टागोर राजा राममोहन रॉय 10 / 20 भारतातील नद्याजोड योजना काय म्हणून ओळखली जाते? अमृतक्रांती नीलक्रांती जलक्रांती पितक्रांती 11 / 20 देशातील दहशतवादी संघटनांचा तपस करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती? ATS CBI NGS NIA 12 / 20 'ऑपरेशन ग्रीन हंट' कशाशी संबंधित आहे ? भ्रूण हत्या नक्षलवाद बिमोड पर्यावरण रक्षण आरोग्य सुधारणा 13 / 20 ट्रान्स सैबेरियन लोहमार्ग कोणत्या स्थानकादरम्यान आहे? सिडनी पर्थ हॅलिफक्स व्हॅकुअर सेंट पिट्सबर्ग व्हाल्डी ओस्टॉक कादिरा कैपटाईन 14 / 20 'पवनधाम आश्रम' कोणी स्थापन केला? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साने गुरुजी महात्मा गांधी आचार्य विनोबा भावे 15 / 20 महाराष्ट्र इंटेलिजन्स अॅकेडमी (MIA) कोणत्या शहरात आहे ? पुणे मुंबई नाशिक नागपूर 16 / 20 'टाईम पर्सन ऑफ द इयर'चा पुरस्कार मिळालेले एकमेव भारतीय कोण? सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी लोकमान्य टिळक डॉ. बाबासाहेब आंबेडकर 17 / 20 उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला ? न्यूटन डार्विन आईन्स्टाईन केल्विन 18 / 20 भारताच्या नौदल प्रमुखास काय संबोधतात ? जनरल चीफ मार्शल अॅडमिरल ब्रिगेडिअर 19 / 20 डॉ. आनंद यादव यांनी कोणती कादंबरी लिहिली नाही ? ताम्रपट एकलकोडा नटरंग गोतावळा 20 / 20 भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला? इनॅक परम डेल आबीएम Your score is Facebook 0% TAGGED: Police Bharti, पोलीस भरती Share This Article Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Latest Update स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.मध्ये विनापरीक्षा थेट भरती Jobs बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांच्या 592 जागांसाठी भरती (मुदतवाढ) Jobs अवघ्या २२ व्या वर्षी बनली आयएएस ऑफिसर! वाचा सिमी करणचा प्रेरणादायी प्रवास Inspirational आपला इस्त्री व्यवसाय सांभाळून ऋषिकेश जिद्दीने बनला पोलिस ! Inspirational