Uncategorized Police Bharti Question Set- 6 Last updated: 2022/12/07 at 4:48 PM By Saurabh Puranik 0 Min Read Share 0 Min Read SHARE /20 92 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 6 1 / 20 महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यावरील पहिला वन पर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील.... येथे पूर्ण झाला आहे ? गुहानर दापोली चिपळून मंडनगड 2 / 20 भारतीय राज्य घटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते.? पंडीत नेहरु सचिदानंद सिन्हा डॉ. राजेंद्रप्रसाद डॉ. आंबेडकर 3 / 20 महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात..... येथे जलविद्युत केंद्र आहे ? जायकवाडी खोपोली थळ वैशेत कोयना 4 / 20 प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी..... हे वृत्तपत्र सुरू केले. दिग्दर्शन सुबोध पत्रिका प्रार्थना समाचार प्रार्थना 5 / 20 डेबूली झिंगरोजी जानोकर म्हणजेच… संत गाडगे महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दादाभाई नौरोजी महात्मा फुले 6 / 20 १९२५ मध्ये उत्तरप्रदेशमधील काकोरी कटाशी कोणती क्रांतीकारी संघटना संबंधित होती? मित्र मेळा हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन इंडियन लॉँग हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन 7 / 20 संसदेच्या अधिवेशनाची सुरवात..... च्या अभिभाषणामुळे होते. सभापती राष्ट्रपती पंतप्रधान उपराष्ट्रपती 8 / 20 भारतातील प्रसिध्द रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे ? बंगळुरू कोलकाता नवी दिल्ली चंदीगड 9 / 20 टॅक्स हेवन देश कोणता? मॉरिशस अमेरिका कनॅडा इंग्लंड 10 / 20 सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची.... होय? पुरवणी वरीलपैकी नाही प्रस्तावना अनुक्रमणिका 11 / 20 ग्रामपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवणेकामी पोलीस पाटलास कोण मदत करतो ? वरिष्ठ नागरिक पोलीस शिपाई कोतवाल यापैकी नाही 12 / 20 डीएमके या पक्षाचे संस्थापक कोण होते? अण्णा दुराई शशिकला जयललिता करुनानिधी 13 / 20 .... नदीपात्रात गाळ निक्षेपणामुळे निर्माण झालेली 'माजुली' ही जगातील सर्वात मोठे नदीचे बेट आहे ? ब्रह्मपुत्रा गोदावरी नर्मदा गंगा नदी 14 / 20 स्वतंत्र्य भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते ? जॉन मथाई अमृता कौर बलदेव सिंग मौलाना आझाद 15 / 20 .... या शहराच्या मध्यवर्ती स्थानामुळे ते देशातील हवाई, लोह, राष्ट्रीय मार्गाचे तसेच संदेश वहनांचे महत्वांचे केंद्र आहे? मुंबई नागपूर इंदूर नवी दिल्ली 16 / 20 कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन सामान भागात विभागते? मकरवृत्त कर्कवृत्त विषुववृत्त आक्टिकवृत्त 17 / 20 ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान... यांनी जून १९४८ पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा दिली होती? जॉन मेजर ए.व्ही.अलेक्झांडर स्टॅफर्ड क्रिप्स क्लिमेंट अॅटली 18 / 20 बॅरेन ज्वालामुखी कोठे आहे.? लक्षव्दिप दीव अंदमान-निकोबार दमण 19 / 20 कोकणातील नद्यांचा ..... हा पर्वत प्रमुख जल विभाजक आहे? विंघ्य सहयाद्री सातपूडा अरवली 20 / 20 .... या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात ? पुणे इचलकरंजी नाशिक नागपूर Your score is Facebook 0% Share This Article Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Latest Update गुगल कंपनीची नोकरी सोडून युपीएससीचा अभ्यास केला; अन् जिद्दीने अनुदीप झाला आयएएस ! Inspirational AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेसमध्ये विविध पदांच्या 277 जागांवर भरती Jobs जिद्दीला सलाम! १६ वेळा अपयश मिळाले, तरी जिद्द सोडली नाही, आज आहे असिस्टंट कमांडंट Inspirational बोर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये विविध पदांच्या 466 जागांसाठी भरती Jobs