• Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us
Monday, March 20, 2023
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational
No Result
View All Result
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result

Police Bharti Question Set- 9

Saurabh Puranik by Saurabh Puranik
December 7, 2022
in Police Bharti 2022
0
WhatsappFacebookTelegram
Join WhatsApp Group
/20
78

Police Bharti 2022 Quiz

पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 9

1 / 20

भारताने 1969 मध्ये कोणत्या ठिकाणाहून पहिला अग्निबाण अवकाशात सोडला ?

2 / 20

इंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळविली?

3 / 20

अकबराने आगऱ्याजवळ कोणते नवीन शहर वसविले?

4 / 20

सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे हवामान पूरक असते ?

5 / 20

शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली? 

6 / 20

अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात? 

7 / 20

कैसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता? 

8 / 20

 लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? 

9 / 20

वास्को-द-गामा याने कालिकत येथील कोणत्या राजाकडून व्यापारी परवानगी मिळविली ?

10 / 20

सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला ?

11 / 20

आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली ?

12 / 20

सौर भट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते ?

13 / 20

माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठणजवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले?

14 / 20

चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना कोणती आखली होती?

15 / 20

व्हॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे? 

16 / 20

बाल्कन प्रदेश हा कोणत्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता ?

17 / 20

18 व्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला कोणता देश असे म्हटले जाई ?

18 / 20

भारताच्या पूर्व किनारट्टीवर कोणते अवकाश प्रक्षेपण केंद्र हे 1971 मध्ये उभारण्यात आलेले आहे?

19 / 20

वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ? 

20 / 20

रौलेट अॅक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ फासण्याचे आवाहन केले होते?

Your score is

Facebook
0%

Join WhatsApp Group
SendShare106Share
Saurabh Puranik

Saurabh Puranik

Related Posts

13
Police Bharti 2022

Police Bharti Question Set- 10

December 7, 2022
11
Police Bharti 2022

Police Bharti Question Set- 8

December 7, 2022
10
Police Bharti 2022

Police Bharti Question Set- 7

December 7, 2022

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In