Uncategorized Police Bharti Question Set- 9 Last updated: 2022/12/07 at 4:49 PM By Saurabh Puranik 0 Min Read Share 0 Min Read SHARE /20 155 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 9 1 / 20 वास्को-द-गामा याने कालिकत येथील कोणत्या राजाकडून व्यापारी परवानगी मिळविली ? शहाआलम झामोरीन जहांगीर औरंगजेब 2 / 20 माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठणजवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले? खर्डा आपेगाव श्रीरंगपट्टन राक्षसभुवन 3 / 20 सौर भट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते ? यापैकी नाही आंतवर्क आरसे बहिर्वक्र आरसे सपाट आरसे 4 / 20 भारताच्या पूर्व किनारट्टीवर कोणते अवकाश प्रक्षेपण केंद्र हे 1971 मध्ये उभारण्यात आलेले आहे? श्रीहरिकोटा भुवनेश्वर थुंबा कोलकत्ता 5 / 20 अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात? यापैकी नाही रेड इंडियन इंडीयन निग्रो 6 / 20 रौलेट अॅक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ फासण्याचे आवाहन केले होते? 4 एप्रिल 1919 9 एप्रिल 1919 7 एप्रिल 1919 6 एप्रिल 1919 7 / 20 इंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळविली? सुरत मुंबई कालिकत्त मद्रास 8 / 20 सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे हवामान पूरक असते ? थंड उष्ण कोरडे दमट 9 / 20 चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना कोणती आखली होती? राजगुरु रामप्रसाद बिस्मील सुखदेव सुर्यसेन 10 / 20 बाल्कन प्रदेश हा कोणत्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता ? द. आफ्रिका इराण तुर्की तुर्कस्तान 11 / 20 लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? मादाम कामा पंडीत श्यामजी कृष्ण वर्मा विनायक दमोदर सावरकर लाला हरदयाल 12 / 20 अकबराने आगऱ्याजवळ कोणते नवीन शहर वसविले? अलाहाबाद यापैकी नाही मथुरा फत्तेपूर सिक्री 13 / 20 शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली? मिर्झा राजे जयसिंग अब्दाली अफजलखान शाहिस्तेखान 14 / 20 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला कोणता देश असे म्हटले जाई ? निद्रीस्त मागासलेला पूढारलेला जागृत 15 / 20 व्हॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे? कॅन्डीड स्पिरीट ऑफ लॉज एमील यापैकी नाही 16 / 20 आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली ? जपान अमेरिका भारत रशिया 17 / 20 वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ? रसारोहन बाष्पोत्सर्जन अनुवर्तन यापैकी नाही 18 / 20 सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला ? चीन अमेरिका भारत रशिया 19 / 20 कैसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता? फ्रान्स ऑस्ट्रीया तुर्कस्तान जर्मनी 20 / 20 भारताने 1969 मध्ये कोणत्या ठिकाणाहून पहिला अग्निबाण अवकाशात सोडला ? थुंबा श्रीहरीकोट्टा हैद्राबाद बंगळूर Your score is Facebook 0% Share This Article Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Latest Update CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळात 110 जागांवर भरती Jobs मजूराच्या लेकाची शासकीय सेवेत झेप ; अभिजीतचे तलाठी परिक्षेत यश ! Inspirational अडथळे आले तर खचले नाहीतर हिंमतीने अधिकारी बनले….वाचा अनुराग यांच्या यशाची कहाणी ! Inspirational NPCIL : न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये 355 जागांसाठी भरती Jobs