⁠  ⁠

Railway Recruitment : रेल्वेमध्ये 1659 जागांसाठी भरती, पगार 56,900 पर्यंत मिळेल

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Railway Recruitment 2022 : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची योजना आखत असलेल्या तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे. यासाठी रेल्वे भर्ती सेल (RRC), उत्तर मध्य रेल्वे (NCR) ने अप्रेंटिस पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट rrcpryj.org वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच २ जुलैपासून सुरू झाली आहे. या भरती (Railway Bharti 2022) प्रक्रियेअंतर्गत एकूण 1659 पदे भरली जातील.

एकूण जागा : १६५९

रिक्त पदांचा तपशील
१) प्रयागराज- ७०३
२) झाशी – 660
३) आग्रा – 296

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
उमेदवाराने किमान ५०% गुणांसह मान्यताप्राप्त बोर्डातून SSC/Matriculation/इयत्ता 10वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :
उमेदवारांची वयोमर्यादा 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावी.

अर्ज शुल्क :
उमेदवारांना रु. 100 भरावे लागतील.

पगार : १८,००० ते ५६,९०० /-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १ ऑगस्ट २०२२

अधिकृत संकेतस्थळ : rrcpryj.org

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article