⁠  ⁠

REC : ग्रामीण विद्युतीकरण निगम लि.मध्ये विविध पदांच्या 127 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

REC Limited Bharti 2024 : ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवाराना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024
एकूण रिक्त जागा : 127

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) डेप्युटी जनरल मॅनेजर 01
2) चीफ मॅनेजर 04
3) मॅनेजर 04
4) असिस्टंट मॅनेजर 52
5) ऑफिसर 43
6) डेप्युटी मॅनेजर 19
7) असिस्टंट ऑफिसर 03

शैक्षणिक पात्रता: (i) BE/B.Tech/M.Tech/MBA/LLB/LLM/MCA/CA/पदवीधर (ii) अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 09 फेब्रुवारी 2024 रोजी, 33 ते 48 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1000/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
इतका पगार मिळेल :
डेप्युटी जनरल मॅनेजर – 1,00,000/- ते 2,60,000/-
चीफ मॅनेजर – 90,000/- ते 2,40,000/-
मॅनेजर – 80,000/- ते 2,20,000/-
असिस्टंट मॅनेजर- 60,000/- ते 1,80,000/-
ऑफिसर – 50,000/- ते 1,60,000/-
डेप्युटी मॅनेजर – 70,000/- ते 2,00,000/-
असिस्टंट ऑफिसर – 50,000/- ते 1,60,000/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.recl.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article