SAI : भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये विविध पदांच्या 138 जागांसाठी भरती

Published On: ऑगस्ट 10, 2022
Follow Us

SAI Recruitment 2022 : भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (SAI Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ सप्टेंबर २०२२ आहे.

एकूण जागा ; १३८

पदाचे नाव आणि पदसंख्या :

फिजिओथेरपिस्ट 42
स्ट्रेंथ & कंडिशनिंग एक्सपर्ट 42
फिजिओलॉजिस्ट 13
सायकोलॉजिस्ट 13
बायोमेकॅनिक्स 13
न्यूट्रिशनिस्ट 13
बायोकेमिस्ट 02

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात पदवी + ०५ वर्षे अनुभव किंवा संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी + ०३ वर्षे किंवा पीएच.डी.

वयाची अट : ०५ सप्टेंबर २०२२ रोजी ४५ वर्षांपर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : १,०५,०००/- रुपये.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 सप्टेंबर 2022 (06:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.sportsauthorityofindia.nic.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now