⁠  ⁠

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 85 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

SAIL Recruitment 2023 स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 4 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 85

रिक्त पदाचे नाव : अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा मंडळातून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतील फिटर/इलेक्ट्रीशियन/मशिनिस्टच्या संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (नियमित) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क :
जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस :रु. 300/
SC/ST/PwD/ESM/ : 100/-
मिळणारे वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 25070/- ते 35070/- पर्यंत पगार मिळेल

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 4 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : sailcareers.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article