⁠  ⁠

SAIL : सरकारी कंपनीत विविध पदांच्या 158 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

SAIL Recruitment 2023 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये काही रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठीची जाहिरात निघाली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : १५८

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट मॅनेजर 06
शैक्षणिक पात्रता :
i) 65 टक्के गुणांसह B.E./B.Tech (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/केमिकल/पॉवर प्लांट/प्रोडक्शन/इन्स्ट्रुमेंटेशन) SC/ST/PWD: 55 टक्के गुण बॉयलर ऑपरेशन इंजिनिअर प्रमाणपत्र

2) मॅनेजर 04
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E./B.Tech (मेकॅनिकल/केमिकल/मेटलर्जी/सिरॅमिक) SC/ST/PWD: 50 टक्के गुण 07 वर्षे अनुभव

3) मेडिकल ऑफिसर 05
शैक्षणिक पात्रता
: (i) MBBS (ii) 01 वर्ष अनुभव

4) कंसल्टंट 10
शैक्षणिक पात्रता :
(i) पदव्युत्तर पदवी/DNB (ii) 03 वर्षे अनुभव

5) ऑपरेटर कम टेक्निशियन (ट्रेनी) 73
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) 50% गुणांसह मेकॅनिकल/मेटलर्जी/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल/सिव्हिल/सिरॅमिक इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD: 40 टक्के गुण]

6) अटेंडंट कम टेक्निशियन (ट्रेनी) 30
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (इलेक्ट्रिशियन/फिटर/टर्नर/वेल्डर)

7) अटेंडंट कम टेक्निशियन (ट्रेनी) अवजड वाहन चालक 10
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 01 वर्ष अनुभव

8) ऑपरेटर कम टेक्निशियन (बॉयलर ऑपरेटर) 13
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) 50% गुणांसह मेकॅनिकल/केमिकल/पॉवर प्लांट/प्रोडक्शन/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा SC/ST/PWD: 40 टक्के गुण प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र

9) अटेंडंट कम टेक्निशियन (बॉयलर ऑपरेटर) 07
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (iii) द्वितीय श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र

वयाची अट: 10 जानेवारी 2022 रोजी 32 ते 41 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र.1 ते 4: General/OBC: ₹700/- [SC/ST/PWD/EWS: ₹100/-]
पद क्र.5,& 8 : General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/EWS: ₹150/-]
पद क्र. 6, 7 & 9: General/OBC: ₹300/- [SC/ST/PWD/EWS: ₹100/-]

नोकरी ठिकाण : पश्चिम बंगाल
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.sail.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article