⁠  ⁠

सारस्वत सहकारी बँकेत (महाराष्ट्र) 150 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Saraswat Bank Recruitment 2023 : सारस्वत सहकारी बँकेत भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.पदांनुसार इच्छुक ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज सुरु होण्याची तारीख 27 मार्च 2023 असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2023 आहे.

एकूण पदे : 150

पदाचे नाव : कनिष्ठ अधिकारी (Junior Officer)
शैक्षणिक पात्रता :
उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
बँक/NBFC/विमा कंपन्या/बँकेच्या कोणत्याही उपकंपनीमध्ये किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
वयाची अट : 1 मार्च 2023 रोजी उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 30 वर्षांपेक्षा जास्त नाही.

परीक्षा फी : -750/-
पगार : 2,44,343 – Rs. 4,83,520 per year.

शैक्षणिक पात्रता, शेवटची तारीख, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि इतर तपशिलांसह सारस्वत बँक कनिष्ठ अधिकारी भर्ती 2023 अधिसूचनेशी संबंधित सर्व तपशील तुम्ही येथे तपासू शकता.

असा करा अर्ज
अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम सारस्वत सहकारी बँकेच्या अधिकृत वेबसाइट saraswatbank.com वर जा.
मुख्यपृष्ठावरील घोषणा विभागात जा.
आता तुम्हाला ‘कनिष्ठ अधिकारी रिक्त पदांची जाहिरात – येथे क्लिक करा’ वर क्लिक करावे लागेल.
आता सारस्वत बँक कनिष्ठ अधिकारी भर्ती 2023 च्या अधिसूचनेची PDF तुमच्या समोर उघडेल.
आता तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट आउट देखील घेऊ शकता.

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 एप्रिल 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.saraswatbank.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article