⁠
Jobs

SBI : भारतीय स्टेट बँकेत ग्रॅज्युएट्स पाससाठी संधी, 150 जागांसाठी भरती

SBI SO Recruitment 2025 भारतीय स्टेट बँकेत भरतीची जाहिरात निघाली आहे.. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2025 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 150

रिक्त पदाचे नाव : ट्रेड फायनांस ऑफिसर (MMGS-II)
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) IIBF कडून फॉरेक्समधील प्रमाणपत्र (iii) 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2024 रोजी 23 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
पगार : 64,820/- ते 93,960/-
नोकरी ठिकाण: हैदराबाद & कोलकाता
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जानेवारी 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://sbi.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button