⁠  ⁠

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये विविध पदांची मोठी भरती जाहीर

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Security Printing Press Recruitment 2024 सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागणार आहे. र्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 97

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सुपरवाइजर (TO-Printing) 02
शैक्षणिक पात्रता :
प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणी B.Tech/B.E/BSc (Printing Technology)
2) सुपरवाइजर (Tech-Control) 05
शैक्षणिक पात्रता :
प्रथम श्रेणी डिप्लोमा (Printing/Mechanical/Electrical/Electronics/ Computer Science/ Information Technology) किंवा B.Tech/B.E/BSc (Printing / Mechanical / Electrical/ Electronics /Computer Science/Information Technology)
3) सुपरवाइजर (OL) 01
शैक्षणिक पात्रता
: ITI- NCVT / SCVT (Printing trade -Litho Offset Machine Minder / Letter Press Machine minder/Offset Printing/Platemaking/ Electroplating) किंवा ITI (Plate Maker cum impositer/Hand composing) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा
4) ज्युनियर ऑफिस असिस्टंट 12
शैक्षणिक पात्रता :
NCVT/SCVT ITI (Fitter)
5) ज्युनियर टेक्निशियन (Printing/Control) 68
शैक्षणिक पात्रता :
NCVT/SCVT ITI (Welder)
6) ज्युनियर टेक्निशियन (Fitter) 03
शैक्षणिक पात्रता :
NCVT/SCVT ITI (Electronics/Instrumentation)
7) ज्युनियर टेक्निशियन (Welder) 01
शैक्षणिक पात्रता
: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी/इंग्रजी अनुवाद करण्याचा एक वर्षाचा अनुभव.
8) ज्युनियर टेक्निशियन -03
शैक्षणिक पात्रता :
(i) 55% गुणांसह पदवीधर (ii) संगणक ज्ञान (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. /हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
9) फायरमन 01
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र (iii) उंची 165 सेमी आणि छाती 79-84 सेमी.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 एप्रिल 2024 रोजी, 18 ते 30 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹600/- [SC/ST/PWD: ₹200/-]
पगार : 21540/- ते 95910/ पर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024
परीक्षा (Online): मे/जून 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://spphyderabad.spmcil.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article