SIDBI भारतीय लघुउद्योग विकास बँकेत विविध पदांवर भरती, जाणून घ्या डिटेल्स

Published On: ऑक्टोबर 31, 2021
Follow Us
sidbi recruitment

भारतीय लघुउद्योग विकास बँकमध्ये विविध पदांच्या ३० जागांसाठी भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे, अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा आहे. अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ नोव्हेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : ३०

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) J2EE कनिष्ठ विकासक – ११
शैक्षणिक पात्रता : ०१) भारतीय किंवा परदेशी समकक्ष मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी, एमसीए ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव.

२) J2EE वरिष्ठ विकासक – ११
शैक्षणिक पात्रता : ०१) भारतीय किंवा परदेशी समकक्ष मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी, एमसीए ०२) ०५ ते ०८ वर्षे अनुभव.

३) तांत्रिक लीड- ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) भारतीय किंवा परदेशी समकक्ष मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी, एमसीए ०२) १० ते १० वर्षे अनुभव.

४) J2EE तांत्रिक लीड- ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) भारतीय किंवा परदेशी समकक्ष मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी, एमसीए ०२) १० ते १० वर्षे अनुभव

५) DevOps लीड- ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्थाकडून बॅचलर पदवी किंवा समकक्ष ०२) १२ वर्षे अनुभव

६) तांत्रिक आर्किटेक्ट – ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) भारतीय किंवा परदेशी समकक्ष मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी, एमसीए ०२) १३ वर्षे अनुभव.

७) तांत्रिक कार्यक्रम व्यवस्थापक – ०२
शैक्षणिक पात्रता : १) भारतीय किंवा परदेशी समकक्ष मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी, एमसीए ०२) १८ वर्षे अनुभव.

परीक्षा फी : फी नाही 

नोकरी ठिकाण : चेन्नई, मुंबई, लखनौ, बंगलोर, NCR.

अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Chief General Manager, Human Resources Vertical (HRV), Small Industries Development Bank of India, MSME Development Centre, Plot No. C-11, ‘G’ Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051.

E-Mail ID: recruitment@sidbi.com

अधिकृत संकेतस्थळ : www.sidbi.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now