सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदासाठी भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

Published On: सप्टेंबर 10, 2025
Follow Us

Sindhudurg DCC Bank Recruitment 2025 : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 73

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1लिपिक73
Total73
शैक्षणिक पात्रता: (i) पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) MS-CIT
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2025 रोजी 21 ते 38 वर्षे.
परीक्षा फी : ₹1500+GST
पगार : 18000/-
नोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळhttps://www.sindhudurgdcc.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीइथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now