सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदाच्या 827 जागांसाठी भरती ; 10वी पास तरुणांना सुवर्णसंधी

Published On: एप्रिल 9, 2026
Follow Us

सशस्त्र सीमा बलात भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. विशेष 10वी पास उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2026 निश्चित करण्यात आली आहे. Sashastra Seema Bal Constable Recruitment 2026

एकूण रिक्त जागा : 827

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कॉन्स्टेबल (व्हेटरिनरी)35
2कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)553
3कॉन्स्टेबल (गार्डनर)41
4कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर)05
5कॉन्स्टेबल (कॉब्लर)25
6कॉन्स्टेबल (टेलर)41
7कॉन्स्टेबल (वॉशरमन)74
8कॉन्स्टेबल (बार्बर)43
9कॉन्स्टेबल (वेटर)03
10कॉन्स्टेबल (कारपेंटर)07
11कॉन्स्टेबल (नर्सिंग ऑर्डर्ली)01

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
पद क्र.3 ते 10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI कोर्स +01 वर्ष अनुभव किंवा संबंधित ITI डिप्लोमा
पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ‘सेंट जॉन्स ॲम्ब्युलन्स ऑर्गनायझेशन’ (St. John’s Ambulance Organisation) किंवा ‘रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंडिया’ कडील प्रथमोपचार (First Aid) प्रमाणपत्र अभ्यासक्रम; (iii) केंद्र सरकार किंवा राज्य सरकारांनी मान्यता दिलेल्या, किमान 50 बेडची क्षमता असलेल्या रुग्णालय किंवा संस्थेमध्ये ‘नर्सिंग ऑर्डरली’ (Nursing Orderly) म्हणून किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 19 एप्रिल 2026 रोजी, 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]
वेतनश्रेणी : 21,700/- ते 69,100/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 एप्रिल 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट : https://ssb.gov.in/

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now