केंद्रीय राखीव पोलीस दलात भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 20 एप्रिल 2026 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2026 निश्चित करण्यात आली आहे. CRPF Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 9195
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | कॉन्स्टेबल (ट्रेड्समन & टेक्निकल) | 9175 |
| 2 | कॉन्स्टेबल (पायोनियर विंग) | 20 |
| Total | 9195 |
शैक्षणिक पात्रता:
कॉन्स्टेबल (ड्रायव्हर): (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
कॉन्स्टेबल (मेकॅनिक मोटर व्हेईकल): (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल) (iii) 01 वर्ष अनुभव
कॉन्स्टेबल (पायोनियर विंग): (i) 10वी उत्तीर्ण (ii) मेसनरी किंवा इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये 01 वर्ष अनुभव
उर्वरित ट्रेड: 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2026 रोजी,18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी//EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
पगार : 21,700/- ते 69,100/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : rect.crpf.gov.in









