सोलापूर विद्यापीठमध्ये ९६ जागांसाठी विनापरीक्षा थेट भरती, पगार 22000 पर्यंत मिळेल

Published On: जुलै 12, 2022
Follow Us

Solapur University Recruitment 2022 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठमध्ये भरती निघाली आहे. सहायक प्राध्यापक पदांसाठी ही भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांना दिलेली पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखत दिनांक २५, २६, २७, २८, २९ व ३० जुलै २०२२ आणि ०२ ऑगस्ट २०२२ आहे.

एकूण जागा : ९६

पदाचे नाव : सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी (किंवा समतुल्य) किंवा पीएच.डी./एम.बी.ए./ एम.एस्सी/ एम.टेक. किंवा समक्षक ०२) NET/SET.

परीक्षा फी : ५००/- रुपये [SC/ST/VJ-NT/SBC/OBC/PWD (Divyang) – २५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते २२,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

निवड पद्धती : मुलाखतीद्वारे

मुलाखतीचे ठिकाण : Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur.

अधिकृत संकेतस्थळ : www.su.digitaluniversity.ac

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now