⁠  ⁠

Railway Bharti : दक्षिण मध्य रेल्वेत 4103 जागांसाठी मेगाभरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

South Central Railway Bharti 2023 : दक्षिण मध्य रेल्वेत 4103 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2023 (11:59 PM) आहे.

एकूण जागा : ४१०३

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

रिक्त पदांचा तपशील
1) AC मॅकेनिक 250
2) कारपेंटर 18
3) डिझेल मेकॅनिक 531
4) इलेक्ट्रिशियन 1019
5) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 92
6) फिटर 1460
7) मशीनिस्ट 71
8) MMTM 05
9) MMW 24
10) पेंटर 80
11) वेल्डर 553

शैक्षणिक पात्रता: (i) 55% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट: 30 डिसेंबर 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रियेमध्ये खालील टप्पे समाविष्ट आहेत:
१) दहावीचे गुण आणि आयटीआय गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी
२) दस्तऐवज पडताळणी
३) वैद्यकीय तपासणी

नोकरी ठिकाण: दक्षिण मध्य रेल्वेचे युनिट
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जानेवारी 2023 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : https://scr.indianrailways.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article