दक्षिण पश्चिम रेल्वेत 904 रिक्त जागा ; 10वी+ITI उत्तीर्णांसाठी संधी..

Published On: जुलै 5, 2023
Follow Us

South Western Railway Bharti 2023 दक्षिण पश्चिम रेल्वेत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 904

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर, वेल्डर, फिटर,इलेक्ट्रिशियन, रेफ्रिजरेटर & AC मेकॅनिक, PASAA, मशिनिस्ट, टर्नर, कारपेंटर, स्टेनोग्राफर, पेंटर)

वयोमर्यादा : 02 ऑगस्ट 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

नोकरी ठिकाण: हुबली, बेंगलुरु & मैसूर.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : jobs.rrchubli.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now