⁠  ⁠

नोकरी संधी : SR दक्षिणी रेल्वेत विविध पदांच्या १९१ जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

दक्षिणी रेल्वे [Southern Railway] मध्ये विविध पदांच्या १९१ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्जन ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२१ आहे.

एकूण जागा : १९१

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) नर्सिंग सुपरिटेंडंट/ Nursing Superintendent ८३
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी. नर्सिंग आणि मिडवाइफ कोर्स प्रमाणपत्र सामान्य नर्सिंगमध्ये ३ वर्षे उत्तीर्ण. ०२) अनुभव.

२) फिजिओथेरपिस्ट/ Physiotherapist ०१
शैक्षणिक पात्रता : फिजिओथेरपी मध्ये बॅचलर डिग्री

३) ईसीजी टेक्निशियन/ ECG Technician ०४
शैक्षणिक पात्रता : १०+२/ विज्ञान मध्ये पदवी

४) हेमोडायलिसिस टेक्निशियन/ Hemodialysis Technician ०३
शैक्षणिक पात्रता : बी.एससी + हेमोडायलिसिस मध्ये डिप्लोमा

५) हॉस्पिटल असिस्टंट/ Hospital Assistant ४८
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयसीयू / डायलिसिस युनिटमधील अनुभव

६) हाऊस कीपिंग असिस्टंट्स/ House Keeping Assistants ४०
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयसीयू / डायलिसिस युनिटमधील अनुभव

७) लॅब असिस्टंट/ Lab Assistant ०९
शैक्षणिक पात्रता : १२ (१०+२) वी परीक्षा उत्तीर्ण सह विज्ञान मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेडिकल प्रयोगशाळा तंत्रज्ञान मध्ये डिप्लोमा (डीएमएलटी) .

८) रेडिओग्राफर/ Radiographer ०३
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र आणि रेडिओग्राफी / एक्स-रे तंत्रज्ञान / रेडिओ निदान तंत्रज्ञ पदविका

वयोमर्यादा : ०१ एप्रिल २०२१ रोजी १८ ते ४० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : नाही

वेतनमान (Pay Scale) :

१) नर्सिंग सुपरिटेंडंट/ Nursing Superintendent – ४४,९०० /-
२) फिजिओथेरपिस्ट/ Physiotherapist – ३५,४०० /-
३) ईसीजी टेक्निशियन/ ECG Technician – २५,५००/-
४) हेमोडायलिसिस टेक्निशियन/ Hemodialysis Technician – ३५,४००/-
५) हॉस्पिटल असिस्टंट/ Hospital Assistant – १८,०००/-
६) हाऊस कीपिंग असिस्टंट्स/ House Keeping Assistants १८,०००/-
७ लॅब असिस्टंट/ Lab Assistant – २१,७००/-
८ रेडिओग्राफर/ Radiographer – २९,२००/-

नोकरी ठिकाण : चेन्नई (तामिळनाडू)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

अधिकृत संकेतस्थळ : www.sr.indianrailways.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article