सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 5 वी पाससाठी भरती ; ‘इतका’ पगार मिळेल

Published On: सप्टेंबर 28, 2022
Follow Us

SPPU Recruitment 2022 : पाचवी उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी चालून आलीय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

एकूण जागा : २१

पदाचे नाव : जनरल हाउसकीपर
आवश्यक शैक्षणिक पात्रता : ५ वी परीक्षा उत्तीर्ण

परीक्षा फी : फी नाही
वेतन (Stipend) : ५,०००/- रुपये ते १२,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच

अधिकृत वेबसाईट : www.unipune.ac.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now