⁠  ⁠

SRPF Recruitment : महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलात भरती, 12 वी उत्तीर्णांना गोल्डन चान्स

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

SRPF Bharti 2022 : राज्य राखीव पोलिस बल गडचिरोली येथे सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण १०५ जागांसाठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ जून २०२२ आहे. 

एकूण जागा : १०५

पदाचे नाव: सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष)

शैक्षणिक पात्रता: इयत्ता 12 वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता:
उंची – १६५ सेमी पेक्षा कमी नसावी
छाती – न फुगवता ७९ सेमीपेक्षा कमी नसावी

वयो मर्यादा : ०५ जून २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे [मागास प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : ४५०/- रुपये [राखीव प्रवर्ग/अनाथ – ३५०/- रुपये]

नोकरी ठिकाण : गडचिरोली (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ०१) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१३ विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली. ०२) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१३, उपमुख्यालय, कॅम्प नागपूर (रारापोबल गट क्र.४ हिंगणा रोड नागपूर  ०३) पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय, 

अधिकृत संकेतस्थळ : www.maharashtrasrpf.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

अर्ज (Application Form): येथे क्लिक करा

Share This Article